तक्रार निवारण अधिकारी (Grievance Redressal Officer)

ManoranjanBatmya.com आपल्या वाचकांच्या अभिप्रायाचे आणि तक्रारींचे स्वागत करते. जर तुम्हाला आमच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एखाद्या बातमी, लेख, फोटो, व्हिडीओ किंवा अन्य सामग्रीबाबत तांत्रिक, कायदेशीर किंवा नैतिक स्वरूपाची तक्रार असेल, तर खाली दिलेल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

अधिकाऱ्याचे तपशील (Grievance Officer Details):

नाव: श्री. अमोल पाटील
पद: तक्रार निवारण अधिकारी
ई-मेल:grievancemanoranjanbatmya@gmail.com
पत्ता: ManoranjanBatmya Digital Media,
प्लॉट नं. २७, सेक्टर ५, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४, महाराष्ट्र, भारत
फोन: +91-9834700798
कार्यालयीन वेळा: सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:०० ते सायं. ५:००

तक्रार निवारण प्रक्रिया:

  1. तक्रार कशी करावी:
    तक्रार ई-मेलद्वारे किंवा पत्राद्वारे पाठवता येईल. कृपया तुमच्या तक्रारीमध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद करा: तुमच पूर्ण नाव व संपर्क तपशील
    संबंधित लेख/सामग्रीचा शीर्षक व URL
    तुमच्या तक्रारीचे स्वरूप व कारण
    आवश्यक असल्यास संबंधित पुरावे
  2. तक्रारीवर प्रक्रिया:
    आम्ही तुमची तक्रार मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत तिची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. चौकशीदरम्यान, आवश्यक असल्यास आमचा संपादकीय विभाग किंवा लेखकांशी संपर्क साधला जाईल.
  3. दुरुस्ती किंवा उत्तर:
    तक्रार योग्य आढळल्यास संबंधित सामग्रीमध्ये सुधारणा, स्पष्टीकरण, किंवा काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल आणि तक्रारकर्त्यास याची माहिती दिली जाईल.

कायदेशीर अनुरूपता:

ManoranjanBatmya.com ही माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 अंतर्गत डिजिटल न्यूज पब्लिशर म्हणून नोंदणीकृत आहे आणि वाचनाऱ्याच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सजग आहे.

टीप: विनाकारण बदनामीच्या हेतूने किंवा चुकीची माहिती देऊन केलेल्या तक्रारी अमान्य मानल्या जातील.